Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशpaid menstrual leave : मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही! ‘पेड लिव्ह’ धोरणाची...

paid menstrual leave : मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही! ‘पेड लिव्ह’ धोरणाची गरज नाही – स्मृती इराणी

paid menstrual leave : मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही! ‘पेड लिव्ह’ धोरणाची गरज नाही – स्मृती इराणी

[ad_1]

provision for paid menstrual leave : महिलांना मासिक पाळी दरम्यान, पगारी सुट्टी देण्याबाबत विधेयक आणण्याची तयारी केंद्र सरकार तर्फे करण्यात येत असतांना केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी मोठे विधान केले आहे. मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही, त्यामुळे मासिक पाळी दरम्यान, पगारी सुट्टी देण्याच्या धोरणाची हमी देता येणार नाही असे वक्तव्य इराणी यांनी केले. राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सदस्य मनोज कुमार झा यांनी देशातील मासिक पाळी स्वच्छता धोरणावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना इराणी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments