Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशShivraj Singh Chouhan : “…त्यापेक्षा मी मरण पत्करेन”, शिवराज सिंह चौहान यांचं...

Shivraj Singh Chouhan : “…त्यापेक्षा मी मरण पत्करेन”, शिवराज सिंह चौहान यांचं वक्तव्य

Shivraj Singh Chouhan : “…त्यापेक्षा मी मरण पत्करेन”, शिवराज सिंह चौहान यांचं वक्तव्य

[ad_1]

भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी मोहन यादव यांना बसवले आहे. मागील १७ वर्षापासून मुख्यमंत्री पदावर राहिलेले शिवराज सिंह आता माजी मुख्यमंत्री बनले आहेत. पक्षाने राज्यात एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री निवडले आहेत. पक्षाच्या या निर्णयानंतर मंगळवारी शिवराज सिंह चौहान यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते भावुक झाल्याचे दिसले. त्यांनी म्हटले की, मी येथून निरोप घेत आहे, याचा माझ्या मनात आनंद व खुशी आहे. आम्ही मागील अनेक वर्षांपासून राज्यातील जनतेची सेवा करत आहे. जनतेने यावेळी पुन्हा आम्हाला संधी दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments