
CBSE Class 10th 12th 2024 Datesheet : सीबीएसई बोर्डाने१० व १२ वीबोर्ड परीक्षांची डेटशीट जारी केली आहे. यापरीक्षा १५ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होणार असून १० एप्रिल २०२४ पर्यंत चालणार आहेत. बोर्ड परीक्षा जवळपास ५५ दिवस आयोजित केल्या जातील. CBSE नेवर्ष २०२४ मध्ये होणाऱ्या १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्याचबरोबर CBSE ने काही सूचनाही दिल्या आहेत.






