Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ७ डिसेंबरला 'या' भागात...

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ७ डिसेंबरला ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद, तर काही भागात पाणी कपात

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ७ डिसेंबरला ‘या’ भागात पाणीपुरवठा बंद, तर काही भागात पाणी कपात

[ad_1]

मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणी कामासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये आयआयटी मुंबईचे प्राध्यापक, स्थानिक नागरिक, महानगरपालिका अधिकारी यांचा समावेश आहे. या समितीमार्फत गुरूवारी मलबार हिल जलाशयामधील कप्पा क्रमांक दोनची अंतर्गत पाहणी करण्यात येणार आहे. यासाठी हा कप्पा क्रमांक २ रिक्त करण्यात येणार असल्याने पाणीकपात करावी लागणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments