Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशApollo Hospital: दिल्लीतील अपोलो रुग्णालयावर ‘या’ देशात गरीब लोकांच्या किडन्या काढल्याचा गंभीर...

Apollo Hospital: दिल्लीतील अपोलो रुग्णालयावर ‘या’ देशात गरीब लोकांच्या किडन्या काढल्याचा गंभीर आरोप, चौकशीचे आदेश

Apollo Hospital: दिल्लीतील अपोलो रुग्णालयावर ‘या’ देशात गरीब लोकांच्या किडन्या काढल्याचा गंभीर आरोप, चौकशीचे आदेश

[ad_1]

दावा करण्यात आला आहे की, ५८ वर्षीय रुग्ण डॉ सोसो यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये दिल्लीतील अपोलो रुग्णालयात ८ दशलक्ष म्यानमार क्याट भरून किडनीची अवैधपणे खरेदी केली आहे. रिपोर्टनुसार, किडनी दाता पूर्णपणे अनोळखी होता. त्याच्या कुटूंबातील अन्य कोणीही सदस्य तेथे नव्हता. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, बहुतांश किडनी प्रत्यारोपण अनोळखी व्यक्तींमध्ये होत आहे. एका एजेंटने खुलासा केला आहे की, मागील पाच वर्षापासून असा गोरखधंदा सुरू आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments