Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशplane crashes in Telangana, | तेलंगणात हवाई दलाचं प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, दोन...

plane crashes in Telangana, | तेलंगणात हवाई दलाचं प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, दोन वैमानिकांचा मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

plane crashes in Telangana, | तेलंगणात हवाई दलाचं प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, दोन वैमानिकांचा मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

तेलंगणात हवाई दलाचं प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, दोन वैमानिकांचा मृत्यू

हवाई दलाचे ट्रेनर विमान कोसळले. किंवा दोन्ही वैमानिकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गेल्या काही वर्षात विमानाचा अपघात (Plane crash) होण्याचं प्रमाणं वाढलेलं दिसत आहे. रविवारी दक्षिण अमेरिकन देश पॅराग्वेमध्ये टेक ऑफ करताच विमानाला अपघात झाल्याची घटना घडली.  या अपघतात खासदार चौघांचा मृत्यू झाला. आता तेलंगणातून विमान अपघाताची बातमी (plane crashes in Telangana) समोर येत आहे. तेलंगणा हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान झाला येथे कोसळले असून या दुर्घटनेत दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.

हे सुद्धा वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील मेडक जिल्ह्यात ही घटना घडली आहे. तेलंगणातील डुंडीगल येथील वायुसेना अकादमीमध्ये येथून या विमानानं उड्डाण केलं होतं. मात्र, उड्डाण घेतल्यानंतर विमानात काहीतरी बिघाड झाल्याने विमान खाली कोसळलं. या अपघातात दोन वैमानिक ठार झाले. वैमानिकांमध्ये एक प्रशिक्षक आणि एका कॅडेटचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितलं.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments