Thursday, September 3, 2026
Homeदेश-विदेशUN Climate Summit: UN क्लायमेट समिट २०२८ भारतात होणार? COP28 शिखर परिषदेत...

UN Climate Summit: UN क्लायमेट समिट २०२८ भारतात होणार? COP28 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींचा प्रस्ताव

UN Climate Summit: UN क्लायमेट समिट २०२८ भारतात होणार? COP28 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींचा प्रस्ताव

[ad_1]

COP28 Climate Summit: जागितक हवामान बदलाबाबत दुबईत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय संमेलन कॉप-२८ मध्ये भारताने पुन्हा एकदा ग्लोबल साउथ देशांचे समर्थन केले. पंतप्रधान मोदींनी म्हटले की, भारताने जी-२० मध्ये शाश्वत विकास आणि हवामान बदलाला प्राधान्य दिले आहे. आम्ही वन, जमीन, वन फॅमिल आणि वन फ्यूचरला आधार बनवले. भारतासह ग्लोबल साउथचे अनेक देश हवामान बदलाबाबत काम करत आहेत. मात्र क्लाइमेट चेंजचे दुष्परिणाम त्यांच्यावर अधिक आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments