Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशLPG Price Hike : महागाईचा चटका! आजपासून पुन्हा वाढले गॅस सिलिंडरचे दर;...

LPG Price Hike : महागाईचा चटका! आजपासून पुन्हा वाढले गॅस सिलिंडरचे दर; मुंबईतही LPG महाग

[ad_1]

LPG Price Hike, 1 December 2023: देशातील पाच राज्यातील निवडणुका होताच आता मोदी सरकारने सर्व सामान्य जनतेला महागाईचा चटका दिला आहे. आज १ डिसेंबर पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आल्याने महागाई वाढणार आहे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात गॅस सिलेंडरचे दर वाढवण्यात आले आहे. दिल्लीसह मुंबईत देखील आता वाढीव दराने गॅस सिलेंडर घ्यावा लागणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments