Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रMarathi Patya : मराठी पाट्यांवरून BMC ॲक्शन मोडवर, एका दिवसात ३ हजाराहून...

Marathi Patya : मराठी पाट्यांवरून BMC ॲक्शन मोडवर, एका दिवसात ३ हजाराहून अधिक दुकानांची तपासणी, १७६ दुकानांवर कारवाई

[ad_1]

BMC on Marathi Sign Board : मुंबईतील सर्व दुकाने व आस्थापनांवरील नामफलक देवनागरी मराठी लिपीत करण्याचे निर्देश देत सर्वोच्च न्यायालयाने यासाठी २ महिन्यांची मुदत दिली होती. यानंतर आता महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments