Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशउत्तरखंड बचावकार्याला यश! 17 दिवसांनंतर बोगद्यातून कामगारांची सुटका

उत्तरखंड बचावकार्याला यश! 17 दिवसांनंतर बोगद्यातून कामगारांची सुटका

उत्तरखंड बचावकार्याला यश! 17 दिवसांनंतर बोगद्यातून कामगारांची सुटका

[ad_1]

उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यात (Silkyara Tunnel) अडकलेल्या 41 कामगारांना बाहेर काढण्यासाठी गेले 17 दिवस सुरु असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे. एनडीआरएफच्या जवानांनी आतापर्यंत पाच मजूरांना सुखरुप बोगद्याच्या बाहेर काढलं आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments