Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशनवऱ्याला झोपेची गोळी देऊन रात्री सासऱ्यांच्या रुममध्ये जायची, सासूने त्यांना त्या अवस्थे...

नवऱ्याला झोपेची गोळी देऊन रात्री सासऱ्यांच्या रुममध्ये जायची, सासूने त्यांना त्या अवस्थे पाहिलं अन् मग…

नवऱ्याला झोपेची गोळी देऊन रात्री सासऱ्यांच्या रुममध्ये जायची, सासूने त्यांना त्या अवस्थे पाहिलं अन् मग…

[ad_1]

Extra Marital Affair : पती पत्नीमधील नातं हे प्रेम आणि विश्वासावर उभं असतं. गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण वाढले आहेत. दोघांपैकी एकाने प्रेमाच्या नात्याला तडा देत तिसऱ्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात एन्ट्री दिली तर सर्व उद्धवस्त होतं. जेव्हा हा तिसऱ्या व्यक्ती जर आपल्याच घरातील असेल तर नात्यावरील विश्वास उडून जातो. नात्याला काळीमा फासणार विवाहबाह्य संबंध समोर आलं आहे. पत्नी आपल्या नवऱ्याला रोज रात्री झोपेच्या गोळ्या द्यायची आणि त्यानंतर ती सासऱ्यांच्या खोलीत जायची. तिथे सून आणि सासरे दारू प्यायचे आणि त्यानंतर…एका दिवशी त्यांच्या या अनैतिक संबंधाबद्दल घरच्यांना कळलं. त्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात एक वादळ आलं. (After giving sleeping pills to her husband sexual intercourse in the father in laws room at night extra marital affair crime news)

नेमकं काय झालं?

सासऱ्यांचं पहिल्या पत्नीचं सुमारे 20 वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्यांना मुलं नव्हतं. त्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं. त्या महिलेच्याही पतीचं निधन झालं होतं. पण तिला चार वर्षांचा मुलगा होता. लग्नानंतर त्यांचं आयुष्य पूर्ण झालं होतं. पती पत्नी आणि एक मुलगा. आयुष्य सुंदर होतं. मुलाच्या संगोपनात दिवसे पुढे जात होते. तो मुलगा मोठा झाला आणि पाच वर्षांपूर्वी त्याचंही लग्न झालं. सून घरात आली खरं पण…

सासरे, सून आणि ते संबंध…

घरात सून आली म्हणून सगळे खूश होते. पण लग्नाच्या काही दिवसानंतर सासूने सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली, असं सासूचं म्हणं होतं. एका दिवशी सासूच्या पायाखालची जमीन सरकली. कारण सासूने आपल्या नवऱ्याला आणि सूनेला नको त्या अवस्थेत पाहिलं. या घटनेनंतर सासूच्या पतीने आणि सूनेने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी याबद्दल कोणालाही सांगितलं नाही. 

सासू म्हणाली की, त्यांच्या मुलगा दिल्लीत मजुरीसाठी जायचा. सून नवऱ्याला पाच महिन्यांपासून घरी येऊ देत नव्हती. तिने नवऱ्याला धमकावून आणि दाबून ठेवलं होतं. भाऊबीजेच्या दिवशी त्या मुलाची सावत्र वडील आणि सून त्याला मारायण्याचा प्लान करत होते, हे सासूने ऐकलं. त्या दोघांनी कुऱ्हाडही तयार ठेवली होती. आपल्याला मुलाला तिच्या नवऱ्यापासून मुलाच्या पत्नीपासून वाचवण्यासाठी तिची धडपड सुरु झाली. तिने घरातून बाहेर पडण्याचं कारण शोधलं आणि तिच्या भावांकडे गेली आणि तिने सासरे आणि सूनेचे कारनामे सगळ्यांना सांगितलं. 

अन् त्या दिवशी…

सासू भावाकडे असताना तिला नवऱ्याचा फोन आला आणि त्याने चुकीची माफी मागली. पण त्याने आपलं आयुष्य संपण्यासाठी विष प्राशन केलं. या आत्महत्येच्या प्रयत्नात त्याचा जीव गेला. आता सासूने मुलगा आणि सून यांनी सगळं विसरुन नव्याने आयुष्य सुरुवात करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान पोलिसांनी मात्र या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. 

कुठली आहे ही घटना?

नात्याला काळीमा फासणारी आणि धक्कादायक घटना झाशीमधील फतेहपूरमधील आहे. या घटनेच्या उलगड्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments