Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनRashmika Mandanna: "रश्मिकाला अभिनय येत नाही", अभिनेत्याचे धक्कादायक विधान

Rashmika Mandanna: “रश्मिकाला अभिनय येत नाही”, अभिनेत्याचे धक्कादायक विधान

Rashmika Mandanna: “रश्मिकाला अभिनय येत नाही”, अभिनेत्याचे धक्कादायक विधान

[ad_1]

केआरकेने ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटातील रश्मिका आणि रणबीरचा एक सीन शेअर केला आहे. या सीनमध्ये रश्मिका रणबीरवर चिडताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत केआरकेने ‘हा व्हिडीओ पाहून सिद्ध होते की रश्मिकाला अभिनय जमत नाही आणि तरी देखील तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येतात. जर बॉलिवूडमध्ये केवळ अभिनयाच्या जोरावर चित्रपट मिळत असते तर कतरिना कैफ, नरगिस, जॅकलिन हा अभिनेत्री झाल्याच नसत्या’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments