प्रत्येक बसस्थानकात महिला बचतगट, दिव्यांग आणि माजी सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी स्टॉल, मुख्यमंत्र्यांची घोषणा

0
23
प्रत्येक बसस्थानकात महिला बचतगट, दिव्यांग आणि माजी सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी स्टॉल,  मुख्यमंत्र्यांची घोषणा

Stalls For womens st Bus Stand : राज्यातील बसस्थानकांवर १० टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना दुध, दुग्धजन्य पदार्थ विक्रीचे स्टॉल तसेच महिला बचत गटांना प्रत्येक बसस्टँडवर एक स्टॉल देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Source link