
तिकीट तपासनीसाने मोहितला आरक्षित बोगीत विनातिकीट प्रवास करताना पकडल्यानंतर त्याला दंड भरण्यास सांगितले, नाहीतर तुरुंगवासाचा धाव दाखवल्यानंतर मोहीतने धावत्या रेल्वेतून उडी मारली. कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली. कामठी स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली.






