Washim Crime : बहिणीला नवरा नशेत करायचा मारहाण म्हणून भावोजीची दारू सोडवायला गेला अन् घडलं भलतंच

0
17
Washim Crime : बहिणीला नवरा नशेत करायचा मारहाण म्हणून भावोजीची दारू सोडवायला गेला अन् घडलं भलतंच

भावोजी दारू पिऊन बहिणीला सतत भांडायचा, मारहणा करायचा म्हणून त्यांचं व्यसन कायमचं सुटावं म्हणून मेव्हणा भावोजीला घेऊन दारू सोडवण्यासाठी जात होता. रस्त्याने जात असताना त्यांच्यात वाद झाला व भाऊजीने मेव्हण्यावर हल्ला केला. स्वत:चा बचाव करताना मेव्हण्याने जॅक आणि कोयत्याने वार केल्याने बहिणीच्या पतीचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यातील अकोला-नांदेड महामार्गावरील झोडगा गावाजवळील एका बंद ढाब्यानजिक घडली आहे.

Source link