[ad_1]
Amravati Crime news : क्रिकेट विश्व चषकात रविवारी ऑस्ट्रेलियाने भारताला हरवले. भारतीय संघ हारल्यामुळे अनेक क्रिकेट प्रेमी नाराज झाले. मात्र, भारतीय संघाचा हा पराभव काही क्रिकेट वेड्यांच्या जिव्हारी लागला असून यातुन एका मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केल्याची घटना अमरावती जिल्ह्यात उघडकीस आली आहे.
[ad_2]
Source link
Amravati Crime : खळबळजनक! मटण खाऊन आला म्हणून भारत हरला, म्हणत मोठ्या भावानं केली लहान भावाची हत्या
RELATED ARTICLES
