Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनIND vs AUS Final: वर्ल्ड कप अंतिम सामन्यात शाहरुख खानने रणवीर सिंगकडे...

IND vs AUS Final: वर्ल्ड कप अंतिम सामन्यात शाहरुख खानने रणवीर सिंगकडे केले दुर्लक्ष?

IND vs AUS Final: वर्ल्ड कप अंतिम सामन्यात शाहरुख खानने रणवीर सिंगकडे केले दुर्लक्ष?

[ad_1]

शाहरुखच्या अशा वागण्याचे कारण डॉन हा चित्रपट असावा असे निष्कर्ष नेटकऱ्यांनी लावला आहे. कारण डॉन या चित्रपटात शाहरुख ऐवजी रणवीरला घेण्यात आले आहे. त्यासोबतच रॉकी और रानी की प्रेम कहाणी या चित्रपटातसाठी देखील शाहरुख पहिली पसंती होता. मात्र, काही कारणास्तव शाहरुख ऐवजी रणवीरला चित्रपटात घेण्यात आले. त्यामुळे शाहरुख असे वागला असावा असे नेटकरी म्हणत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments