Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रपुढची दिवाळी 'सागर' की 'वर्षा' बंगल्यावर? पत्रकारांच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले ‘असे’ उत्तर

पुढची दिवाळी ‘सागर’ की ‘वर्षा’ बंगल्यावर? पत्रकारांच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले ‘असे’ उत्तर

पुढची दिवाळी ‘सागर’ की ‘वर्षा’ बंगल्यावर? पत्रकारांच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले ‘असे’ उत्तर

[ad_1]

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मी आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसून महाराष्ट्रातील राजकारणातच राहणार आहे. राजकारणात कधी काय होईल, काही सांगता येत नाही. मात्र, मी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून काम करीत राहील. राज्यातील राजकारणात खूपच कटुता आली आहे. निवडणुकांच्या काळात ती वाढतच जाते. परंतु, लोकसभा निवडणुकीनंतर ती कमी होईल.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments