
[ad_1]
‘शरद पवार यांना मी हा प्रश्न विचारलेला नाही. कारण ते देशाचे पंतप्रधान नाहीत. ते अदानींचं संरक्षण करत नाहीएत, मोदी करतायत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. म्हणून मी त्यांना विचारतोय. शरद पवार हे पंतप्रधानपदी असते तर मी त्यांना हा प्रश्न विचारला असता,’ असं राहुल गांधी म्हणाले.
[ad_2]
Source link
