Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशIsrael Hamas War | इस्रायलच्या हल्ल्यानं संतापला हमास, बॉम्बफेक थांबवण्यासाठी आता थेट...

Israel Hamas War | इस्रायलच्या हल्ल्यानं संतापला हमास, बॉम्बफेक थांबवण्यासाठी आता थेट ब्लॅकमेलिंगच! ओलीस ठेवलेल्या इस्रायली तरुणीचा व्हिडिओ जारी | Navarashtra (नवराष्ट्र)

Israel Hamas War | इस्रायलच्या हल्ल्यानं संतापला हमास, बॉम्बफेक थांबवण्यासाठी आता थेट ब्लॅकमेलिंगच! ओलीस ठेवलेल्या इस्रायली तरुणीचा व्हिडिओ जारी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा (Israel Hamas War) आज 11 वा दिवस आहे. इस्रायलने गाझावर पूर्ण ताकदीनिशी हल्ला केल्यानंतर हमास चांगलाच संतापलेला दिसत आहे. आता हमासने आता ब्लॅकमेलिंगचा अवलंब केला आहे. आता हमासने इस्रायली संगीत महोत्सवातून अपहरण केलेल्या इस्रायली नागरिकांपैकी एक 21 वर्षीय मुली मिया शेमचा व्हिडिओ जारी केला आहे.

हे सुद्धा वाचा

याला ब्लॅकमेलिंग म्हटले जात आहे कारण व्हिडिओमध्ये घाबरलेली मुलगी गाझामध्ये चांगले राहत असल्याचे सांगत आहे. हमास तिला वैद्यकीय उपचार देत असल्याचा दावाही तरुणी करत आहे. असे व्हिडीओ जारी करून हमास ओलिसांची पूर्ण काळजी घेत आहे आणि त्यांना कोणतीही हानी झालेली नाही हे जगासमोर सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments