Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशHamas Israel War: आता इस्रायलचे पंतप्रधान थेट युद्धभूमीत! गाझावर मोठ्या हल्ल्याची तयारी

Hamas Israel War: आता इस्रायलचे पंतप्रधान थेट युद्धभूमीत! गाझावर मोठ्या हल्ल्याची तयारी

Hamas Israel War: आता इस्रायलचे पंतप्रधान थेट युद्धभूमीत! गाझावर मोठ्या हल्ल्याची तयारी

[ad_1]

इस्रायलचे मुख्य लष्करी प्रवक्ते म्हणाले, “आम्ही लवकरच गाझा शहरावर मोठा हल्ला करणार आहोत.” त्यांनी हमासवर नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. ७ ऑक्टोबर रोजी हमास या दहशतवादी संघटनेने सीमेपलीकडून केलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर इस्रायल गाझावर हल्ले करत आहे. हमासच्या हल्ल्यात १ हजार ३०० हून अधिक इस्रायली मारले गेले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments