Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशafghanistan earthquake | अफगाणिस्तानमध्ये भूंकपाची मालिका सुरुच! पुन्हा ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप,...

afghanistan earthquake | अफगाणिस्तानमध्ये भूंकपाची मालिका सुरुच! पुन्हा ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप, मोठं नुकसान | Navarashtra (नवराष्ट्र)

afghanistan earthquake | अफगाणिस्तानमध्ये भूंकपाची मालिका सुरुच! पुन्हा ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप, मोठं नुकसान | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

अफगाणिस्तानमध्ये भूंकपाची मालिका सुरुच! पुन्हा ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप, मोठं नुकसान

रविवारी सकाळी पश्चिम अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.3 इतकी मोजली गेली आहे. भूकंपाचे जोरदार धक्के जाणवताच लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर आले. प्रत्यक्षात गेल्या आठवडाभरात भूकंपामुळे झालेल्या विध्वंसानंतरही लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

अफगाणिस्तानमध्ये भूंकप (afghanistan earthquake) होऊन आठवडा उलटत नाही तोच आता पुन्हा अफगाणिस्तानला भूकंपाच हादरा बसला आहे. अफगाणिस्तानमध्ये ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप आला आहे. या विनाशकारी भूकंपामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यूएस भूगर्भीय सर्वेक्षणाने म्हटले आहे की गेल्या काही आठवड्यांपासून झालेल्या जोरदार भूकंपांच्या मालिकेनंतर आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे आणि संपूर्ण गावे उद्ध्वस्त झाली आहेत.

हे सुद्धा वाचा

अफगाणिस्तानमधील भूकंपाचं सत्र सुरुच असून आता पुन्हा आलेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. गेल्या आठवडाभरात भूकंपामुळे झालेल्या विध्वंसानंतरही लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.  भूकंपाचे जोरदार धक्के जाणवताच लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर आले.  मात्र, अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments