Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशRomance in jail | आता तुरुंगाच्या भिंतीआड कैद्यांना त्यांच्या जोडीदारासोबत मिळणार एकांत!...

Romance in jail | आता तुरुंगाच्या भिंतीआड कैद्यांना त्यांच्या जोडीदारासोबत मिळणार एकांत! ‘या’ कारागृहातील कैद्यांना मिळणार ही सुविधा | Navarashtra (नवराष्ट्र)

Romance in jail | आता तुरुंगाच्या भिंतीआड कैद्यांना त्यांच्या जोडीदारासोबत मिळणार एकांत! ‘या’ कारागृहातील कैद्यांना मिळणार ही सुविधा | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

आता तुरुंगाच्या भिंतीआड कैद्यांना त्यांच्या जोडीदारासोबत मिळणार एकांत! ‘या’ कारागृहातील कैद्यांना मिळणार ही सुविधा

कारागृहातील कैद्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिल्लीच्या तुरुंगातील कैद्यांना लवकरच तुरुंगात पती-पत्नीसोबत एकांताता भेटण्याची करण्याची परवानगी मिळू शकते. दिल्ली सरकार ही सुविधा सुरू करण्याचा विचार करत आहे.

प्रेम करणे आणि प्रेम करणे (Love) हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तुरुंगातील कैदी असोत किंवा तुरुंगाबाहेर मुक्त जीवन जगणारे लोक असोत. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला खूप दिवसांनी भेटता तेव्हा तुमच्यात नातं निर्माण होणं स्वाभाविक आहे. ही गरज लक्षात घेऊन जगातील अनेक विकसित देशांमध्ये तुरुंगात कैद्यांना विशेष सुविधा दिल्या जातात. या धर्तीवर आता लवकरच रादधानी दिल्लीतील कैद्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. दिल्लीच्या तुरुंगातील कैद्यांना लवकरच तुरुंगात पती-पत्नीसोबत एकांतात वेळ घालवण्याची परवानगी मिळू शकते. कारागृहातील अधिकाऱ्यांच्या नजरेपासून दूर राहून पती-पत्नीची भेट अर्थात वैवाहिक भेट (conjugal visits in jails) शक्य करण्याचा दिल्ली सरकार विचार करत आहे.

हे सुद्धा वाचा

नेमका प्रकार काय?

जगातील असे अनेक देश आहेत ज्यामध्ये कैद्यांना त्यांच्या जोडीरादाला एकांतात भेटण्याची परवानगी आहे. हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्याबाबत प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे प्रस्तावही पाठवण्यात आल्याचे दिल्ली सरकारने म्हटले आहे. या संकल्पनेला वैवाहिक भेटी (conjugal visits in jails)असं म्हणातात. ज्या नियोजित भेटी असतात ज्यामध्ये कैद्याला त्याच्या कायदेशीर जोडीदारासोबत एकांतात वेळ घालवण्याची परवानगी असते.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments