Tuesday, October 6, 2026
Homeदेश-विदेशखळबळजनक.. शिक्षिकेचा १० वीतील विद्यार्थ्यावर जडला जीव.. मुलाच्या लैंगिक शोषणाचा वडिलांचा आरोप

खळबळजनक.. शिक्षिकेचा १० वीतील विद्यार्थ्यावर जडला जीव.. मुलाच्या लैंगिक शोषणाचा वडिलांचा आरोप

[ad_1]

उत्तरप्रदेशमधील कानपूरमधून एक खळबळजनक प्रकार समोर आला हे. शहरातील प्रसिद्ध शाळेतील शिक्षिकेचा जीव १० वी तील एका विद्यार्थ्यावर जडला. मुलाच्या वडिलांनी आरोप केला आहे की, महिला शिक्षक विद्यार्थ्यावर शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत आहे. ती विद्यार्थ्यासोबत अश्लील चॅटिंग करते आणि धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकत आहे. विद्यार्थ्यांच्या वडिलांनी शिक्षिकेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे शिक्षिकेचा पती व भाऊही याच शाळेत कार्यरत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments