
तटकरे म्हणाले की,आमच्याबद्दल व अजितदादांबद्दल बोलताना सांभाळून बोला, अशी विनंती आम्ही राऊत यांना केली होतीकेली होती,पण तरी त्यांनी जी भाषा वापरली ते योग्य नाही.‘सामना’च्या अग्रलेखात संजय राऊत यांनी दादांबद्दल गरळ ओकली, ते यापूर्वीही बोलत होते. ते ज्या दादांचा सिंचन दादा उल्लेख करतात, त्यांच्याशिवाय महाविकासआघाडी झाली नसती,’ अशी टीका सुनिल तटकरे यांनी केली आहे.






