Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशIsrael War 2023 : इस्रायलची हमासवर एअरस्ट्राईक, ३०० पॅलेस्टिनी मृत्यूमुखी, धुमश्चक्री सुरूच

Israel War 2023 : इस्रायलची हमासवर एअरस्ट्राईक, ३०० पॅलेस्टिनी मृत्यूमुखी, धुमश्चक्री सुरूच

Israel War 2023 : इस्रायलची हमासवर एअरस्ट्राईक, ३०० पॅलेस्टिनी मृत्यूमुखी, धुमश्चक्री सुरूच

[ad_1]

हमासने इस्त्रालयवर केलेल्या हल्ल्या २०० हून अधिक इस्त्रायली नागरिक ठार झाले असून किमान १५०० लोक गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. त्यानंतर इस्त्रायलने पॅलेस्टिनवर हवाई हल्ले केले असून त्यात ३०० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती इस्त्रायलच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. याशिवाय ७५० हून अधिक लोक जखमी झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलच्या विविध भागांमध्ये सागरी, जमीन आणि हवेतून हल्ले केले असून अनेक प्रदेश ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. इस्त्रायली सैनिक आणि हमासच्या अतिरेक्यांमध्ये जोरदार चकमकी सुरू आहे. त्यामुळं दोन्ही देशातील नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असल्याचं चित्र आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments