Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रMumbra Accident : ठाण्यात भरधाव टँकर नाल्यात कोसळला; केमिकलच्या उग्र वासाने नागरिकांची...

Mumbra Accident : ठाण्यात भरधाव टँकर नाल्यात कोसळला; केमिकलच्या उग्र वासाने नागरिकांची तारांबळ

Mumbra Accident : ठाण्यात भरधाव टँकर नाल्यात कोसळला; केमिकलच्या उग्र वासाने नागरिकांची तारांबळ

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, भोईसरहून जालन्याच्या दिशेने निघालेल्या एका भरधाव टँकरला पहाटे पाच वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. टँकरमध्ये सल्फ्युरिक ॲसिड भरलेलं होतं. चालकाचं नियंत्रण सुटल्याने सुटल्याने टँकर थेट चर्नी पाडा येथील नाल्यात कोसळला. या भीषण अपघातात चालक ब्रिजेश सरोळ यांना गंभीर मार लागला असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर आता आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, मुंब्रा पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. याशिवाय घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचंही पाहायला मिळालं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments