Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनMahesh Babu: साऊथ स्टार महेश बाबूलाही पडली ‘जवान’ची भुरळ; शाहरुख खानचं कौतुक...

Mahesh Babu: साऊथ स्टार महेश बाबूलाही पडली ‘जवान’ची भुरळ; शाहरुख खानचं कौतुक करत म्हणाला…

Mahesh Babu: साऊथ स्टार महेश बाबूलाही पडली ‘जवान’ची भुरळ; शाहरुख खानचं कौतुक करत म्हणाला…

[ad_1]

एकीकडे ‘जवान’ कमाईचे रेकॉर्ड मोडत आहे. तर, दुसरीकडे शाहरुख खान देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत त्याच्या चाहत्यांशी कनेक्ट राहिला आहे. शाहरुख खानने या उदंड प्रतिसादासाठी चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘जवान’ला दोन दिवसांत मिळालेले यश पाहून किंग खानने त्याच्या चाहत्यांचे आभार मानणारी एक पोस्ट ट्विटमध्ये शेअर केली आहे, जी सध्या खूप व्हायरल होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments