Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनPankaj Tripathi Father Death: पंकज त्रिपाठीच्या वडिलांचे निधन; अक्षय कुमारचं भावनिक ट्विट

Pankaj Tripathi Father Death: पंकज त्रिपाठीच्या वडिलांचे निधन; अक्षय कुमारचं भावनिक ट्विट

Pankaj Tripathi Father Death: पंकज त्रिपाठीच्या वडिलांचे निधन; अक्षय कुमारचं भावनिक ट्विट

[ad_1]

अभिनेते पंकज त्रिपाठी हे बिहारच्या गोपालगंजचे रहिवासी आहेत. चित्रपट विश्वात नशीब आजमावण्यासाठी ते मुंबईत आले होते. करिअरमध्ये जम बसल्यानंतर ते मुंबईतच स्थायिक झाले होते. परंतु, त्यांचे आई-वडील मात्र बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील बेलसंड गावातच राहत होते. अनेकदा आपल्या मुलाखतींदरम्यान पंकज त्रिपाठी आपल्या आई-वडिलांबद्दल भरभरून बोलायचे. एका मुलाखतीदरम्यान पंकज त्रिपाठी यांनी आपल्या वडिलांचा संदर्भ देत म्हटले होते की, त्यांच्या वडिलांना ते फिल्मी दुनियेत काय काम करतात हे देखील माहित नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments