Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनAbdu Rozik: छोट्या पडद्यावर होणार अब्दू रोजिकची एन्ट्री; ‘या’ प्रसिद्ध मालिकेत झळकणार!

Abdu Rozik: छोट्या पडद्यावर होणार अब्दू रोजिकची एन्ट्री; ‘या’ प्रसिद्ध मालिकेत झळकणार!

Abdu Rozik: छोट्या पडद्यावर होणार अब्दू रोजिकची एन्ट्री; ‘या’ प्रसिद्ध मालिकेत झळकणार!

[ad_1]

याच ट्रॅकमध्ये दामिनी अब्दूला गुनगुनचे अपहरण करण्यासाठी पाठवणार आहे. नंतर याचा उलगडा होईल की, अब्दूच्या पात्राचा गुनगुनला इजा करण्याचा हेतू नव्हता. पण, तो पैशासाठी दामिनीच्या आदेशाचे पालन करत होता. अब्दू उद्यापासून या कॅमिओ ट्रॅकच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. नुकताच अब्दू त्याचा जवळचा मित्र आणि मंडली गँगचा सदस्य शिव ठाकरे याला पाठिंबा देण्यासाठी केपटाऊनला पोहोचले होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments