Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनNational Reading Day: सैफ अली खानच नव्हे, चिमुकल्या तैमुरलाही पुस्तकं वाचण्याचा छंद!...

National Reading Day: सैफ अली खानच नव्हे, चिमुकल्या तैमुरलाही पुस्तकं वाचण्याचा छंद! अभिनेता म्हणतो…

National Reading Day: सैफ अली खानच नव्हे, चिमुकल्या तैमुरलाही पुस्तकं वाचण्याचा छंद! अभिनेता म्हणतो…

[ad_1]

सैफ अली खानप्रमाणेच त्याचा चिमुकला तैमुर अली खान देखील पुस्तकांमध्ये रमतो, ही गोष्ट सांगायला अभिनेता विसरला नाही. आपल्या लेकाचं कौतुक करताना सैफ म्हणाला की, ‘माझी पुस्तकं वाचण्याची सवय तैमुरमध्ये उतरली आहे. तो देखील वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये रमून जातो. त्याला देखील पुस्तकं वाचण्याचा छंद आहे. तैमुर अजून लहान आहे. पण, मोठा झाल्यावर तो देखील एक चांगला वाचक बनेल याची मला खात्री आहे.’ यावेळी सैफ अली खान याने आपल्या बालपणीचा किस्सा देखील शेअर केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments