Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनChaitanya: कर्जात बुडाल्यामुळे कोरिओग्राफरने केली आत्महत्या, निधनापूर्वी शेअर केला व्हिडीओ

Chaitanya: कर्जात बुडाल्यामुळे कोरिओग्राफरने केली आत्महत्या, निधनापूर्वी शेअर केला व्हिडीओ

[ad_1]

चैतन्यने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो बोलताना दिसत आहे की, ‘माझी आई, बाबा आणि बहीण यांनी योग्य काळजी घेतली. मला कोणत्याच गोष्टीची कमतरता त्यांनी भासू दिली नाही. मी माझ्या सर्व मित्रांची माफी मागतो. मी अनेकांना त्रास दिला आहे आणि त्यांची हात जोडून माफी मागतो. पैशांच्या बाबतीत मी खासची पातळी गाठली आहे. मी जेव्हा कर्ज घेतले तेव्हा मला वाटले होते ते योग्य वेळी फेडेन. पण असे झाले नाही. मला ते भरता आले नाहीत. मी नाही करु शकलो. मी आता नेल्लोर येथे आहे आणि माझा शेवटचा दिवस आहे. कर्जाशी संबंधीत गोष्टींचा मी सामना नाही करु शकत.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments