Yearly Archives: 2026
ना विष, ना कोणता कट…, मग साध्वी प्रेम बाईसा यांचा मृत्यू झाला कसा? पोलिसांकडून मोठा गौप्यस्फोट
Sahas Times - 0
Jodhpur Sadhvi Prem Baisa Death Case: राजस्थानच्या जोधपूरमध्ये साध्वी प्रेम बाईसा यांच्या संशयित मृत्यू प्रकरणी पोलिसांनी आता मोठा खुलासाा केला आहे. पोलीस आयुक्त...
फलटण नगर परिषदेचा इशारा : रस्त्यावर माल व हातगाड्या ठेवल्यास जप्तीची कारवाई
SahasTimes - 0
फलटण : फलटण येथील फलटण नगर परिषद यांच्या वतीने शहरातील सर्व फळ विक्रेते, भाजी विक्रेते तसेच विविध चौक व रस्त्यांवर व्यवसाय करणाऱ्या फिरत्या हातगाडी...
साठे गावाचा आदर्श उपक्रम : मिंडवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना ५० हजारांच्या स्पोर्ट ड्रेस व कबड्डी किटचे वाटप
SahasTimes - 0
साठे गावाचा आदर्श उपक्रम : मिंडवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना ५० हजारांच्या स्पोर्ट ड्रेस व कबड्डी किटचे वाटपसाठे (ता फलटण ) – साठे गावातील सर्व ग्रामस्थांच्या...
फलटणमध्ये ‘दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर’चे उद्घाटन न्याय प्रक्रिया होणार सुलभ; ‘फलटण जिल्हा’ निर्मितीकडे महत्त्वाचे पाऊल
SahasTimes - 0
फलटण : फलटणच्या प्रशासकीय आणि न्यायालयीन इतिहासात आणखी एक महत्त्वपूर्ण अध्याय जोडला जात आहे. बहुप्रतिक्षित ‘दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर’ या न्यायालयाची प्रत्यक्ष सुरुवात रविवार,...
Bel Patra Ayurvedic Use: पुजेत अर्पण होणारे बेलपत्र ‘या’ आजारांवर रामबाण उपाय
Sahas Times - 0
Bael Patra Benefits in Marathi: बेलपत्र हा केवळ पूजेसाठी वापरला जाणारा पवित्र पानांचा प्रकार आहे, अशी अनेकांची समजूत असते. पण आयुर्वेदात याला औषधी वनस्पतीचे...
पीएम सूर्यघर योजना: सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे; महावितरणचा पुढाकार, महाराष्ट्राची आघाडी
Sahas Times - 0
Marathi NewsOpinionMaharashtra Solar Energy Self Reliance: PM Suryaghar Scheme Completes 2 Yearsज्ञानेश्वर आर्दड15 तासांपूर्वीकॉपी लिंक13 फेब्रुवारी 2024 रोजी पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेबरोबर...
14 महिन्याच्या बाळाच्या घशात अडकली 1/2 इंच स्प्रिंग, डॉक्टरांनी…
Sahas Times - 0
जर एखाद्या बाळाच्या अन्ननलिकेत स्प्रिंग अडकले तर परिस्थिती किती गंभीर असेल याची कल्पना करा. त्यामुळे बाळाचा जीवही जाऊ शकतो. नवी दिल्लीतील एम्स येथील...
Bank Strike : बँका बंद आहेत तर व्यवहार कसे कराल? CSP मधून मिळेल रोख रक्कम
Sahas Times - 0
Bank CSP, Customer Service Point: कामगार संघटनांनी आज, १२ फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक दिली आहे आणि बँक कर्मचारी संघटना देखील त्यात सामील...
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी डिवचलं
Sahas Times - 0
सांगली: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपने (BJP) सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मात्र, शिंदेंच्या शिवसेनेनं देखील लक्षवेधी...
शंभूराज देसाई यांच्या पालकत्वाखाली आम्ही आहोत, शिवेंद्रराजेंचं पत्रकारांना मिश्किल उत्तर….
Sahas Times - 0
सातारा : सातारा जिल्हा परिषद निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची एकत्रित सत्ता येऊ शकते, असं चित्र...
