Yearly Archives: 2026
विठ्ठल बाबुराव निकाळजे सरांकडून विद्यार्थ्यांना २९ स्पोर्ट्स किटचे वाटप
SahasTimes - 0
विठ्ठल बाबुराव निकाळजे सरांकडून विद्यार्थ्यांना २९ स्पोर्ट्स किटचे वाटपफलटण : विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याची संधी...
भाजपला दिलेला पाठिंबा मागे घेत असल्याची जाहीर घोषणा!
SahasTimes - 0
जनहिताच्या अपेक्षांची पूर्तता होत नसल्याने स्वतंत्र सामाजिक व राजकीय वाटचाल कायम ठेवण्याचा ठाम निर्णयसाहस Times : आज आयोजित पत्रकार परिषदेद्वारे मी जाहीरपणे घोषित करते...
भारतीय संविधानाचे व देशातील घटनात्मक संस्थेच्या संरक्षणार्थ तात्काळ कारवाई करण्याबाबत…
SahasTimes - 0
साहस Times :- भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि लोकशाही शासनाची हमी दिली आहे. मात्र, विद्यमान केंद्र सरकारच्या कारभारासंदर्भात निवडणूक प्रक्रियेची...
क्रिकेटच्या मैदानावरील नेतृत्व ते पत्रकारितेतील निर्भीड लेखणी; शक्ती भोसले यांच्या प्रेरणादायी वाटचालीचा गौरव!
SahasTimes - 0
सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत क्रीडा, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात निर्माण केली स्वतंत्र ओळख; वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार व हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षावफलटण प्रतिनिधी : जिद्द मनात असेल,...
भारतातील पहिले नर्सिंग क्षेत्राला समर्पित साप्ताहिक वृत्तपत्र ‘द टाइम्स ऑफ नर्सिंग’चा पहिला अंक प्रकाशित
Sahas Times - 0
नर्सिंग क्षेत्रातील प्रश्न, व्यावसायिक हक्क आणि कामाच्या ठिकाणच्या सुरक्षिततेला मिळणार स्वतंत्र व्यासपीठमुंबई : नर्सिंग क्षेत्रातील विविध प्रश्न, व्यावसायिक हक्क आणि आरोग्यसेवेतील महत्त्वाच्या विषयांना स्वतंत्र...
थदाळे येथे रस्त्याच्या कडेला उभ्या सुपर कॅरी गाडीला कंटेनरची जोरदार धडक; पाच मुले गंभीर जखमी!
SahasTimes - 0
शिंगणापूरच्या दिशेने येणाऱ्या कंटेनर चालकाविरुद्ध दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; रजपूत वस्ती परिसरातील अपघटनाथदाळे, ता. माण | प्रतिनिधी माण तालुक्यातील थदाळे गावच्या हद्दीत रजपूत...
बारामती तालुकास्तरीय थाळीफेक स्पर्धेत १२ वर्षीय स्वरूप भोसलेला सुवर्णपदक! जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
SahasTimes - 0
वयाच्या १२ व्या वर्षी U-14 गटात दमदार कामगिरी; पुणे येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेत संधीबारामती : कष्ट, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर मोठी स्वप्ने साकार...
औंधच्या यमाई देवीची ज्योत घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला कंटेनरची जोरदार धडक; पाच युवक गंभीर जखमी!
SahasTimes - 0
दहिवडी–शिंगणापूर मार्गावरील वावहीरे–थदाळे गावांच्या हद्दीत अपघात; कंटेनरच्या धडकेने कॉरी गाडी पलटी, अपघाताच्या कारणांचा तपास सुरूनातेपुते प्रतिनिधी : नवरात्रोत्सवानिमित्त खटाव तालुक्यातील औंध येथील प्रसिद्ध श्री...
💃 फलटणमध्ये १८ ऑक्टोबरला रंगणार ‘दांडिया धमाल’!
SahasTimes - 0
राजे कल्चरल ग्रुप, जायंटस् ग्रुप ऑफ फलटण सहेली आणि जय तुळजाभवानी ग्रुपचा संयुक्त उपक्रम; महिलांसाठी २१ व्या वर्षातही उत्साहाचा जल्लोष!फलटण : नवरात्रोत्सव म्हटले की...
वाढदिवसाच्या शुभेच्छांना हरित कार्याची जोड! फलटण तालुक्यात ६१ हजार वृक्षलागवडीचा संकल्प
SahasTimes - 0
सौ. वैशालीताई संदीप कांबळे यांचा पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार; बरड जिल्हा परिषद गटात १५ हजार रोपांचे वाटप, वृक्षांचे संगोपन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रोत्साहनपर बक्षिसे!फलटण, दि....
