Yearly Archives: 2026
तुकाराम महाराज पालखी मार्गाची युद्धपातळीवर दुरुस्ती; अकलूज नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये मुरूम टाकून रस्ता सुस्थितीत करण्याचे काम वेगात
SahasTimes - 0
तुकाराम महाराज पालखी मार्गाची युद्धपातळीवर दुरुस्ती; अकलूज नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये मुरूम टाकून रस्ता सुस्थितीत करण्याचे काम वेगातअकलूज | प्रतिनिधी :-तुकाराम महाराजांच्या...
पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज; आरोग्य, स्वच्छता, वाहतूक व सुरक्षेवर जिल्हाधिकाऱ्यांचा भर
SahasTimes - 0
पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज; आरोग्य, स्वच्छता, वाहतूक व सुरक्षेवर जिल्हाधिकाऱ्यांचा भरसातारा | प्रतिनिधी :- आषाढी वारीनिमित्त सातारा जिल्ह्यातून मार्गस्थ होणाऱ्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा...
वीर धरण शंभर टक्के भरले; नीरा खोऱ्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ऊस लागवडीला मिळणार बळ
SahasTimes - 0
वीर धरण शंभर टक्के भरले; नीरा खोऱ्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ऊस लागवडीला मिळणार बळफलटण | प्रतिनिधीसंपूर्ण जून महिना पावसाच्या प्रतीक्षेत गेलेल्या नीरा खोऱ्यातील शेतकऱ्यांसाठी...
खामगाव दुर्घटना : एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूप्रकरणी केबलचालकाविरुद्ध गुन्हा दाखल; निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष
SahasTimes - 0
खामगाव दुर्घटना : एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूप्रकरणी केबलचालकाविरुद्ध गुन्हा दाखल; निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचा प्राथमिक निष्कर्षफलटण | प्रतिनिधी :- फलटण तालुक्यातील खामगाव येथे विजेचा शॉक...
शाळा बंद आंदोलनाला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सरकारने मागण्यांची तातडीने दखल घ्यावी असे कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे धनसिंग सोनावणे, संजय खरात
SahasTimes - 0
शाळा बंद आंदोलनाला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सरकारने मागण्यांची तातडीने दखल घ्यावी – धनसिंग सोनावणे, संजय खरातसातारा | प्रतिनिधी :- शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ९...
अन्नपूर्णा बहुउद्देशीय संस्थेकडून अकलूजच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये पाणीटंचाईवर दिलासा; ७०० पाणी जारांचे वाटप
SahasTimes - 0
अन्नपूर्णा बहुउद्देशीय संस्थेकडून अकलूजच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये पाणीटंचाईवर दिलासा; ७०० पाणी जारांचे वाटपअकलूज | प्रतिनिधी. अकलूज परिसरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अन्नपूर्णा बहुउद्देशीय...
पीएच.डी. पदवी संपादनाबद्दल प्रा. योगेश खरात यांचा सत्कार
SahasTimes - 0
पीएच.डी. पदवी संपादनाबद्दल प्रा. योगेश खरात यांचा गौरव; विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात सत्कारइंदापूर | प्रतिनिधी : गणेश धनवडे :-इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग...
बारामती बार असोसिएशनच्या खजिनदारपदासाठी ॲड. हर्षद तिकोटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; सदस्यांना पाठिंब्याचे आवाहन
SahasTimes - 0
बारामती बार असोसिएशनच्या खजिनदारपदासाठी ॲड. हर्षद तिकोटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; सदस्यांना पाठिंब्याचे आवाहनबारामती | प्रतिनिधी :- बारामती बार असोसिएशनच्या सन २०२६–२७ च्या निवडणुकीसाठी...
पांथस्थचे राज्यांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरे; छत्तीसगड (शिरपूर) आणि व्हिएतनामसाठी नोंदणी सुरू
SahasTimes - 0
सप्टेंबरमधील व्हिएतनाम अभ्यास दौऱ्यासाठी शेवटच्या पाच जागा शिल्लक; इच्छुकांनी फक्त व्हॉट्सअॅपद्वारेच संपर्क साधण्याचे आवाहनसाहस Times प्रतिनिधी | इतिहास, पुरातत्त्व, लेणी, वास्तुकला आणि सांस्कृतिक वारसा...
साताऱ्यात रिपब्लिकन सेनेचे अनोखे आंदोलन; प्रशासनाविरोधात तारेवरील कसरत, आत्मदहनाचा इशारा
SahasTimes - 0
सात दिवसांपासून आंदोलन सुरू; मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष . सातारा : साताऱ्यात सुरू असलेल्या आंदोलनाच्या सातव्या दिवशी रिपब्लिकन सेनेने...
