Monday, October 26, 2026

Yearly Archives: 2026

सोन्याचा दर वाढता वाढे, चांदी देखील बेलगाम झाली; पाहा आकाशाला भिडणारे दर

जागतिक बाजारपेठेतील गोंधळ आणि सुरक्षित संपत्तीच्या वाढत्या मागणीमुळे, सोने आणि चांदीच्या किमती वाढतच आहेत. त्यांच्या किमती गगनाला भिडलेल्या दिसत आहेत. चांदीच्या किमती प्रति...

भारतीय बौद्ध महासभेत नव्या व तरुण पदाधिकाऱ्यांची संख्या वाढवा – दादासाहेब भोसले

भारतीय बौद्ध महासभा सातारा (पूर्व)ची मासिक बैठक संपन्नफलटण : भारतीय बौद्ध महासभा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली आपली मातृसंस्था आहे. त्यामुळे संस्थेचे काम...

79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या बापूराव गुंजवटे दादांची 45 वर्षांची अखंडित, निर्भीड आणि मूल्यनिष्ठ पत्रकारिता…!

साहस Times :- क्रांतिकारी सातारा जिल्ह्यातील पत्रकारितेच्या इतिहासात जेष्ठ पत्रकार म्हणून ज्यांचे नाव आजही आदराने आणि अभिमानाने घेतले जाते, असे माण तालुक्यातील बिजवडी (ता....

राजमाता जिजाऊ जयंतीदिनी अकलूज नगरपरिषदेला पहिल्या नगराध्यक्षारेश्मा अडगळे यांचा पदभार स्वीकार; शिवतेजसिंह मोहिते-पाटील उपनगराध्यक्षपदी बिनविरोध

अकलूज | प्रतिनिधी :- अकलूज नगरपरिषदेच्या नूतन नगराध्यक्षा म्हणून रेश्मा अडगळे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या पावनदिनी अधिकृतरीत्या पदभार स्वीकारला. या निमित्ताने अकलूज नगरपरिषदेला...

३१ जानेवारीपर्यंत बेकायदेशीर नळ कनेक्शन नियमित करा, अन्यथा कडक कारवाई – मुख्याधिकारी निखिल जाधव यांचा इशारा

फलटण :-  फलटण नगरपरिषद हद्दीतील बेकायदेशीर नळ कनेक्शनधारक नागरिकांनी येत्या ३१ जानेवारीपर्यंत स्वतःहून कनेक्शन नियमित करून घ्यावे, असे स्पष्ट आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव...

शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली; माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा मकर संक्रांती न करण्याचा निर्णय

फलटण प्रतिनिधी : भारतीय सैन्य दलातील महाराष्ट्रातील चार वीर जवानांनी देशसेवेत प्राणांची आहुती दिल्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. सातारा जिल्ह्यातील तीन व अकोला...

फलटण शहरात महिलांसाठी मोफत बस सेवा, सीसीटीव्ही व आधुनिक शौचालये उभारणार – नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर

फलटण शहरातील महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी येत्या काही दिवसांत महत्त्वपूर्ण निर्णय राबवण्यात येणार असल्याची माहिती फलटण नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली....

“१७ वर्षांचा संघर्ष : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराचा जाज्वल्य इतिहास”

@ १४ जानेवारी @मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनसाहस Times :- नामांतर आंदोलन हे १९७६ ते १९९४ या दरम्यान महाराष्ट्रात घडलेले दलित बौद्ध चळवळीचे आंदोलन होते....

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: वाद, सहकार्य आणि ‎एकांतामुळे एकटेपणा संपतो‎

Marathi NewsOpinionLoneliness Ends With Discussion, Collaboration & Solitude: Pt. Vijayashankar Mehta16 तासांपूर्वीकॉपी लिंकएका छताखाली अनेक सदस्य राहत असले, तरीही त्यांपैकी काहींना‎आपण एकटे आहोत,...

रक्त, राख आणि संविधान : मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा संघर्ष ; हा फक्त इतिहास नाही-

साहस Times :-   रक्त, राख आणि संविधान : मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा संघर्षहा फक्त इतिहास नाही-ही निष्ठेची, त्यागाची आणि आत्मसन्मानाची गाथा आहे!मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाला...

Most Read