Yearly Archives: 2024
खलनिग्रहणाय: मनमानी कारभार की कायद्याचे राज्य?
Sahas Times - 0
डॉ. भूषणकुमार उपाध्याय3 तासांपूर्वीकॉपी लिंकआपल्या देशातील लोकशाही व्यवस्था राज्यघटनेप्रमाणे चालते. या व्यवस्थेत ‘कायद्याचे राज्य’ अभिप्रेत असते आणि सगळे कामकाज त्यानुसार होणे अपेक्षित असते....
माझ्या हिश्श्याचे किस्से: ट्रिक फोटोग्राफीचे जादूगार मानले जायचे बाबूभाई मिस्त्री
Sahas Times - 0
रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक5 तासांपूर्वीकॉपी लिंकबाबूभाई मिस्त्री अलीकडेच मी या सदरामध्ये फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज कॅमेरामन अशोक मेहताजी, मनमोहन सिंगजी आणि राधू करमाकरजी यांच्याविषयी लिहिले. आजच्या...
डायरीची पाने: ‘थंडी’ गुलाबी अन् बोचरी
Sahas Times - 0
पोरांसोबत मी शाळेत जायचो. मन लावून शिकायचो. कविता पाठ करायचो. त्याच कविता शेतात काम करताना उंच आवाजात म्हणायचो. त्यात खूप आनंद मिळायचा. सध्या...
वेध मुत्सद्देगिरीचा…: देशाच्या परराष्ट्र धोरणाचा प्रतिभावान भाष्यकार
Sahas Times - 0
डॉ. रोहन चौधरी10 तासांपूर्वीकॉपी लिंकश्याम सरनएक चांगला मुत्सद्दी हा केवळ राजनयिक अधिकारी नसतो, तर तो एक संशोधक आणि विचारवंतही असतो. आपल्याला मिळालेल्या अनुभवाच्या...
वेब वॉच: ‘वालई’ केळी मजुरांच्या मुलांचे घुसमटलेले जग
Sahas Times - 0
सुहास किर्लोस्कर12 तासांपूर्वीकॉपी लिंकपोनवेल एम. याचा शिवानंदनच्या भूमिकेतील नैसर्गिक अभिनय हा ‘वालई’चा हायलाइट आहे. केळी हे तुलनेने स्वस्त आणि अधिक पौष्टिक असे फळ मानले...
रसिक स्पेशल: ‘महा’सरकारपुढे महाआव्हानांचे तिढे!
Sahas Times - 0
अनेकदा एका पक्षाच्या सरकारपेक्षा आघाडीचे सरकार अधिक कार्यक्षम ठरते. राज्याला आता असे भक्कम सरकार मिळाले असले, तरी समोर अनेक आव्हाने उभी आहेत. गेल्या...
Allu Arjun: अल्लू अर्जुनने मागितली ‘त्या’ मृत महिलेच्या कुटुंबाची माफी, पुष्पा देणार २५ लाखांची आर्थिक मदत
Sahas Times - 0
अल्लू अर्जूनच्या'पुष्पा २' (Pushpa 2 ) ची जगभरात क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने तीन दिवसाततब्बल ५०० कोटींचा टप्पा पार करत अनेक चित्रपटांना...
Pushpa 2 Box Office Collection Day 3: ‘पुष्पा २’ चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, वाचा आतापर्यंत किती कोटींची केली कमाई?
Sahas Times - 0
Pushpa 2 The Rule box office collection day 3 : 'पुष्पा 2' (Pushpa 2) चित्रपटाने सर्वांना वेड लावलं असून जगभरात याची क्रेझ पाहायला मिळत आहे....
बुडणाऱ्या मुलाला वाचवायला गेल्या अन् अनर्थ घडला; कुंडलिका नदीत बुडून तीन महिलांसह ४ जणांचा मृत्यू, गाव हळहळलं
Sahas Times - 0
Four drowned in Kundalika River : रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुंडलिका नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तीन महिलांसह चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामधील रेवाळमध्ये ही घटना घडली. नदीत बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी...
8 तास ड्युटी, लंच ब्रेक, विक ऑफ, ओव्हर टाईम, भर पगारी रजा, बोनस आणि बरचं काही; एका कायद्यामुळे हे सर्व शक्य
Sahas Times - 0
Dr. Ambedkar reformed labour laws in India: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नामुळे फक्त दलितच नाही तर सर्व समाजातील कामगारांना काद्याचे संरक्षण मिळाले...
