Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनPushpa 2 Box Office Collection Day 3: 'पुष्पा २' चा बॉक्स ऑफिसवर...

Pushpa 2 Box Office Collection Day 3: ‘पुष्पा २’ चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, वाचा आतापर्यंत किती कोटींची केली कमाई?

Pushpa 2 Box Office Collection Day 3: ‘पुष्पा २’ चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, वाचा आतापर्यंत किती कोटींची केली कमाई?

[ad_1]

Pushpa 2 The Rule box office collection day 3 : ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) चित्रपटाने सर्वांना वेड लावलं असून जगभरात याची क्रेझ पाहायला मिळत आहे. अल्लू अर्जुनच्या जबरदस्त ॲक्शन सीनने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.  सुकुमारच्या अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फसिल अभिनीत पुष्पा २: द रूल चा ओपनिंग डे जबरदस्त होता. मात्र  बॉक्स ऑफिसवर दुसरा दिवस फारसा चांगला नव्हता. असे असले तरी चित्रपटाच्या टीमच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटाने जगभरात ५०० कोटींची कमाई केली आणि पुष्पा : द राइज या पहिल्या चित्रपटाच्या लाइफटाइम कलेक्शनचा टप्पा ओलांडला. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments