Allu Arjun: अल्लू अर्जुनने मागितली ‘त्या’ मृत महिलेच्या कुटुंबाची माफी, पुष्पा देणार २५ लाखांची आर्थिक मदत

0
67
Allu Arjun:  अल्लू अर्जुनने मागितली  ‘त्या’ मृत महिलेच्या कुटुंबाची माफी, पुष्पा देणार २५ लाखांची आर्थिक मदत

अल्लू अर्जूनच्या’पुष्पा २’ (Pushpa 2 ) ची जगभरात क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने तीन दिवसाततब्बल ५०० कोटींचा टप्पा पार करत अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे.या चित्रपटात अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. दरम्यान चित्रपटाच्या प्रिमीयरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अल्लू अर्जूनने मृत महिलेच्या कुटूंबाची माफी मागत त्यांनी २५ लाखांची मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे.

Source link