Friday, October 30, 2026

Yearly Archives: 2024

Ramdas Athawale: संविधानचा अवमान खपवून घेणार नाही; परभणी येथील घटनेवर रामदास आठवले यांची प्रतिक्रिया

Parbhani Violence: परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्यानंतर बुधवारी परभणी शहर आणि जिल्ह्यात संतापाची लाट उसळली....

मुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतरही भाजपच्या अडचणी संपल्या नाहीत, एकनाथ शिंदेंनी वाढवलं टेन्शन!

Maharashtra News: महाराष्ट्रात भाजपला मुख्यमंत्रिपद मिळाले असले तरी तणाव अद्याप संपलेला नाही. निवडणूक निकालानंतर शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी बराच काळ नाराज...

Maharashtra Election News LIVE December 12, 2024: ‘राज्यात अल्पसंख्यंकांवरील हल्ले रोखावे’- कॉंग्रेसचे माजी खासदार हुसैन दलवाईंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

LIVE UPDATESरिफ्रेश Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील...

Weather Updates: उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात गारठा वाढला, अनेक ठिकाणी पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली

देशातील हवामानहवामान विभागाच्या अंदाजानुसार, ११-१६ डिसेंबरदरम्यान राजस्थानमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तर, पंजाबच्या काही भागांमध्येही थंडीची लाट अपेक्षित आहे. उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा,...

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी, सरकारकडून निकषांबाबत पत्रक जारी

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ता महिलांना अद्याप मिळालेला नाही, त्यामुळे या योजनेशी निगडीत अनेक बातम्या समाजमाध्यमांवर पसरत आहेत....

आमची हवा टाइट झाली होती! पंतप्रधान मोदींशी झालेल्या भेटीबद्दल रणबीर कपूर काय बोलला?

बॉलिवूड अभिनेते, निर्माते राज कपूर यांची १००वी जयंती १४ डिसेंबर रोजी आहे. त्यानिमित्ताने कपूर कुटुंबीयांनी फिल्म फेस्टीवलचे आयोजन केले आहे. यामध्ये राज कपूर...

Sunita Williams : सुनीता विलियम्सच्या डोळ्यांना आता काय झाले? डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर आला खरा प्रकार समोर

Sunita Williams News : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या अनेक महिन्यांपासून अंतराळात अडकून पडली आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये ती पृथ्वीवर परतणार...

अजबच..! बॉयफ्रेंडसोबत सीरियस रिलेशन म्हणून तरुणीला भाड्याने फ्लॅट नाकारला, दिला अजब तर्क

Woman rejected by renter for having a ‘serious’ boyfriend:  गुरुग्राममध्ये भाड्याने घर मिळवणे किती कठीण बनले आहे, याचा अंदाज या गोष्टीवरून येतो की,...

‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’चे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदेंच्या विश्वासू सहकाऱ्याला डच्चू; कोण आहेत नवीन प्रमुख?

राज्यातील गरजू, गोरगरीब जनतेला गंभीर आजारपणाच्या काळात तत्काळ आर्थिक मदतीसाठी राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षा’कडून त्वरित आर्थिक मदत पुरवण्यात येते. अडीच वर्षापूर्वी...

माधुरीचा ‘हम आपके है कौन’ आहे या सिनेमाचा रिमेक, १९९४साली केली होती तुफान कमाई

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांचा १९९४मध्ये फॅमिली ड्रामा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट...

Most Read