Tuesday, September 8, 2026
Homeमहाराष्ट्रLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी, सरकारकडून निकषांबाबत पत्रक जारी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी, सरकारकडून निकषांबाबत पत्रक जारी

[ad_1]

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ता महिलांना अद्याप मिळालेला नाही, त्यामुळे या योजनेशी निगडीत अनेक बातम्या समाजमाध्यमांवर पसरत आहेत. त्यातच सरकारकडून या योजनेसाठी लाभार्थ्यांची पात्रता नव्याने तपासली जाणार असल्याचे बोलले जात आहे. अर्जांची छाननी करून निकषात बसणाऱ्या महिलांच्याच बँक खात्यात मासिक रक्कम जमा होईल. असे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यातयेत असताना आता माजी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सरकारी पत्रक दाखवत योजनेच्या निकषाबाबत महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments