Tuesday, September 8, 2026
Homeदेश-विदेशSunita Williams : सुनीता विलियम्सच्या डोळ्यांना आता काय झाले? डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर...

Sunita Williams : सुनीता विलियम्सच्या डोळ्यांना आता काय झाले? डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर आला खरा प्रकार समोर

[ad_1]

Sunita Williams News : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या अनेक महिन्यांपासून अंतराळात अडकून पडली आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये ती पृथ्वीवर परतणार आहे. दरम्यान, सुनीता अंतराळात विविध प्रयोग करत आहे. काही काळापूर्वी त्यांच्या तब्येतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. एका फोटोत ती खूपच कमकुवत दिसत होती, पण नंतर तिने स्पष्ट केले की ती पूर्णपणे निरोगी आहे. आता सुनीताने अंतराळात आपले डोळे तपासले आहेत. खरं तर ही एक नियमित प्रक्रिया आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments