Tuesday, October 27, 2026

Yearly Archives: 2024

संतापजनक! अपहरण झालेल्या १३ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करून हत्या, ठाण्यातील घटना

School Girl Raped and Murder : ठाणे जिल्ह्यात १३ वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीचा मृतदेह...

भिवंडी हादरलं! निर्जन स्थळी आढळला शाळकरी मुलीचा मृतदेह

Bhiwandi Crime: अल्पवयीन शाळकरी मुलीची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली.Source link

घरची परिस्थिती हलाखीची, प्रशिक्षकानं घेऊन दिलं होतं बॉक्सिंग किट; आज त्याच मुलानं सुवर्णपदक जिंकलं!

Success Story: मुंबईतील मालाड येथील मालवणी परिसरात राहणाऱ्या १६ वर्षाच्या मुलाने आपल्या आई-वडिलांचे नाव काढले आहे. असद शहा असे या मुलाचे नाव असून...

गिफ्टमध्ये बुलेट, टाटा टियागो आणि अ‍ॅक्टिव्हा, ‘या’ कंपनीने कर्मचाऱ्यांना दिल्या महागड्या भेटवस्तू

चेन्नई येथील सर्माऊंट लॉजिस्टिक्स सोल्युशन्स (Surmount Logistics Solutions) या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल कृतज्ञता म्हणून कार, मोटारसायकल आणि स्कूटर...

Rahul Gandhi : ‘लसूण ४० रुपयावरून ४०० वर गेला’, राहुल गांधी भाजी मार्केटमध्ये; भाज्यांचे भाव विचारतानाचा VIDEO व्हायरल

राहुल गांधी यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते भाजी मंडईतील भाज्यांचे दर विचारताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत काही...

Viral Video: बस, ट्रेन नव्हेतर चक्क विमानात चहा विकतोय ‘हा’ व्यक्ती; व्हिडिओ होतोय व्हायरल!

Viral News: इंडिगोच्या विमानात चहा विकणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काळ्या रंगाचे जॅकेट घातलेला एक व्यक्ती डिस्पोजेबल कपमध्ये सहप्रवाशांना...

Vande Bharat : हे ऐकलं का? वंदे भारत ट्रेन रस्ता चुकली, जायचं होतं गोव्याला, पण पोहोचली…

Vande Bharat News : देशातील सर्वात आधुनिक आणि वेगवान गाड्यांपैकी एक असलेली वंदे भारत एक्सप्रेस तिच्या आलीशान सेवेसाठी व आरामदाई प्रवासाठी ओळखली जाते....

फक्त आधार कार्ड दाखवून मिळतंय कर्ज; तुम्हाला कसा मिळेल या सरकारी योजनेचा फायदा?

PM SVANidhi Yojana News: कर्ज... हल्ली अनेकांच्याच जीवनातील एक महत्त्वाचा घटक ठरत आहे. एखादी वस्तू खरेदी करण्यापासून एखाद्या नव्या व्यवसायाच्या सुरुवातीपर्यंत प्रत्येक वेळी...

कुख्यात डॉन दाऊदला धक्का, ईडीने केली मोठी कारवाई, मालमत्तेवर आणली टाच

ED Action on Dawood Ibrahim : सक्त वसुली संचलनालयाने म्हणजेच ईडीने आज ठाण्यात कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने अंडरवर्ल्ड...

Most Read