Thursday, September 3, 2026
Homeमहाराष्ट्रसंतापजनक! अपहरण झालेल्या १३ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करून हत्या, ठाण्यातील घटना

संतापजनक! अपहरण झालेल्या १३ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करून हत्या, ठाण्यातील घटना

संतापजनक! अपहरण झालेल्या १३ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करून हत्या, ठाण्यातील घटना

[ad_1]

School Girl Raped and Murder : ठाणे जिल्ह्यात १३ वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीचा मृतदेह भिवंडी-कल्याण सीमेवरील गांधारी पुला नजीकच्या बापगाव या गावातील कब्रस्तान परिसरात मुलीचा मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पडघा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments