Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रकुख्यात डॉन दाऊदला धक्का, ईडीने केली मोठी कारवाई, मालमत्तेवर आणली टाच

कुख्यात डॉन दाऊदला धक्का, ईडीने केली मोठी कारवाई, मालमत्तेवर आणली टाच

कुख्यात डॉन दाऊदला धक्का, ईडीने केली मोठी कारवाई, मालमत्तेवर आणली टाच

[ad_1]

ED Action on Dawood Ibrahim : सक्त वसुली संचलनालयाने म्हणजेच ईडीने आज ठाण्यात कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या भावाचा फ्लॅट जप्त केला आहे.  ईडीने केलेल्या कारवाईमुळे  दाऊद इब्राहिमचा भाऊ अडचणीत आला आहे. दाऊदच्या भावाने बिल्डरला धमकावत बनावट नावाने फ्लॅट घेतला होता. हा फ्लॅट जप्त करण्यात आला आहे.  मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments