Monday, November 2, 2026

Yearly Archives: 2024

‘तुला कशाचीही गरज नाही, प्लीज मरून जा’! गुगल एआय चॅटबॉटनं विद्यार्थ्याला धमकावत दिलं धक्कादायक उत्तर

Viral News : कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळवण्यासाठी आता मोठ्या प्रमाणात एआयचा वापर केला जातो. गुगलच्या एआय चॅटबॉट जेमिनीचा वापर जगात प्राधान्याने होत आहे....

KBC 16 Junior : दहावीत शिकणाऱ्या आर्यनने जिंकले ५० लाख; इतिहासाच्या ‘या’ प्रश्नावर अडकली गाडी! तुम्हाला माहितीये उत्तर?

KBC 16 Junior Latest Episode : ‘कौन बनेगा करोडपती १६’मध्ये ज्युनियर सीझन सुरू झाला आहे. यामध्ये सहभागी होऊन पंजाब आर्यन हांडा याने केवळ...

Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मिळाला दिलासा, गुन्हा घेतला मागे

Ravindra Waikar Jogeshwari Plot Scam : मुंबईतील गाजलेल्या जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी...

Bigg Boss 18 : अश्नीर ग्रोव्हरचा टोन ऐकून सलमानचा पारा चढला; बिग बॉसच्या मंचावरच अभिनेत्याने आवाज चढवला!

या आठवड्यात, ‘बिग बॉस १८’मध्ये ७ स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत, ज्यात करणवीर मेहरा, चुम दरंग, श्रुतिका अर्जुन, रजत दलाल, कशिश कपूर, दिग्विजय सिंह...

Viral News : वीर्य विकून महिन्याला करतोय ५ लाखांची कमाई, किंमत आहे २३ कोटी; हरियाणाच्या अनमोलने मालकाला केले मालामाल

viral news : अनमोल नामक एका रेड्याने त्याच्या मालकाला मालामाल केले आहे. अनमोलचे वीर्य विकून तब्बल ५ लाखांची कमाई महिन्याला केली जात आहे....

Maharashtra Weather Update : कोकण, गोव्यासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता, IMD दिला अलर्ट, थंडी गायब!

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात आज तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता...

Entertainment News in Marathi Live: Aditya Roy Kapur Birthday: एका चित्रपटानं आदित्यला बनवलं होतं रातोरात स्टार; आता काय करतो ‘आशिकी बॉय’?

LIVE UPDATESरिफ्रेश मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि...

Aditya Roy Kapur Birthday: एका चित्रपटानं आदित्यला बनवलं होतं रातोरात स्टार; आता काय करतो ‘आशिकी बॉय’?

Aditya Roy Kapur Birthday Special : त्याने रुपेरी पडद्यावर रोमान्स आणि ॲक्शन भरपूर केली. पण, गेल्या १० वर्षांत आदित्य रॉय कपूरला एकही हिट चित्रपट मिळालेला नाही.Source...

रशिया ब्रिटनवर हल्ला करण्याच्या तयारीत? बॉम्बवर्षक विमानं अन् लढाऊ जहाजं पाठवल्यानं तणाव वाढला; टायफून विमानंही तैनात

UK Russia tensions : युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता रशियाने आपला मोर्चा ब्रिटनकडे वळवला आहे. या बाबतकहा दावा स्वत: ब्रिटनने केला आहे....

धक्कादायक! मेडिकल कॉलेजच्या शिशुवॉर्डला लागली भीषण आग! १० नवजात बालकं होरपळून ठार; १६ गंभीर जखमी

Jhansi medical college fire incident : यूपीच्या झाशीमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागाच्या एसएनसीयू वॉर्डला शुक्रवारी...

Most Read