Thursday, September 10, 2026
Homeदेश-विदेशरशिया ब्रिटनवर हल्ला करण्याच्या तयारीत? बॉम्बवर्षक विमानं अन् लढाऊ जहाजं पाठवल्यानं तणाव...

रशिया ब्रिटनवर हल्ला करण्याच्या तयारीत? बॉम्बवर्षक विमानं अन् लढाऊ जहाजं पाठवल्यानं तणाव वाढला; टायफून विमानंही तैनात

[ad_1]

UK Russia tensions : युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता रशियाने आपला मोर्चा ब्रिटनकडे वळवला आहे. या बाबतकहा दावा स्वत: ब्रिटनने केला आहे.  ब्रिटनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी  शुक्रवारी दावा केला की, रशियाचे लढाऊ व बॉम्बवर्षक विमाने त्यांच्या हवाई सीमेजवळ दिसले. यानंतर ब्रिटनने देखील रशियाला चोख उत्तर देण्यासाठी  रॉयल एअर फोर्सची दोन टायफून विमानं तैनात केली.  रॉयल एअरफोर्सने  रशियन विमानांचा पाठलाग केला.  यावेळी इंग्लिश चॅनेलमध्ये रशियन नौदलाची युद्धनौका तैनात असल्याचं पुढं आलं. या युद्धनौकांवर नजर ठेवण्यासाठी ब्रिटेनने देखील  युद्धनौका तैनात केल्या आहेत. यामुळे आता दोन्ही देशात तणाव वाढला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments