Thursday, September 10, 2026
Homeमहाराष्ट्रRavindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मिळाला दिलासा, गुन्हा घेतला...

Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मिळाला दिलासा, गुन्हा घेतला मागे

[ad_1]

Ravindra Waikar Jogeshwari Plot Scam : मुंबईतील गाजलेल्या जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर दाखल असलेला गुन्हा मागे घेण्यात आला असून या प्रकरणाची फाइल देखील बंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गैरसमजातून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मुंबई महानगर पालिकेने म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments