Thursday, September 10, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : कोकण, गोव्यासह राज्यातील 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता, IMD...

Maharashtra Weather Update : कोकण, गोव्यासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता, IMD दिला अलर्ट, थंडी गायब!

[ad_1]

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात आज तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोल्हापूर व कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या २४ तासात तापमानात घट झालेली नाही. तर पुढील काही दिवस तापमानात घट होईल याची शक्यता कमी असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोल्हापूर व कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट व ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहून तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments