Saturday, October 31, 2026

Yearly Archives: 2024

Naga Chaitanya-Sobhita : नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या लग्नाचे विधी सुरू, हळदी सोहळ्यात रंगली वधूची चर्चा!

Naga Chaitanya-Sobhita Dhulipala Haldi Ceremony : दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. नागार्जुन यांचा मुलगा आणि अभिनेता नागा चैतन्य पुन्हा एकदा...

Trending News: आशियातील ‘या’ देशात चक्क भाड्यानं मिळते बायको; ‘असा’ केला जातो करार!

Wives On Rent: आशिया खंडात असे एक देश आहे, जिथे चक्क बायको भाड्याने मिळते, ज्याची जगभरात चर्चा रंगली आहे.Source link

मुधोजी हायस्कूल, फलटणच्या मुलींच्या हॉकी संघाने सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरीय विजेतेपद पटकावले!

फलटण :- इस्लामपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय १४ वर्षाखालील मुलींच्या हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूल, फलटणच्या संघाने कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करत नेत्रदीपक विजय मिळवला...

Eknath Shinde: मुंबईतील महायुतीची बैठक अचानक रद्द, एकनाथ शिंदे साताऱ्याला रवाना, नेमकं कारण काय?

Maharashtra Politics: राज्यात सत्ता स्थापनेचा पेच असताना मुंबईतील (Mumbai) महायुतीची (Mahayuti) बैठक अचानक रद्द करण्यात आली. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या मूळगावी...

कॅन्सरवर घरगुती उपाचाराचा दावा करणारे सिद्धू एकटे नाहीत! परदेशातही अशी उदाहरणे…

कॅन्सरमुक्त होण्यावर नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलेल्या वक्तव्य सध्या चर्चेत आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नोनी यांना स्टेज 4 कॅन्सर झाला होता....

Gondia Accident: गोंदियामध्ये शिवशाही बसला भीषण अपघात; ९ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

Shivshahi Bus Accident News: गोंदियात (Gondia) शिवशाही बसला भीषण अपघात झाला. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी...

Lampan : छोट्याशा ‘लंपन’च्या कथेने जिंकली साऱ्यांची मनं! ‘इफ्फी’चा मंच गाजवत पटकावला ‘हा’ पुरस्कार

Lampan Web Series In IFFI : ५५व्या अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अर्थात इफ्फीमध्ये 'लंपन'ला 'सर्वोत्कृष्ट वेब सीरिज'चा पुरस्कार मिळाला आहे.Source link

‘असा आदेश देऊ, आयुष्यभर विसरणार नाही!’ सुप्रीम कोर्टाने अख्ख्या राज्याच्या पोलीस दलाला का झापलं?

Supreme Court On UP Police : एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना कडक शब्दांमध्ये फटकारलंय. गँगस्टर अनुराग दुबे उर्फ ​​डब्बनच्या...

मोबाईलवर ओटीपी यायला अजिबात उशीर होणार नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका! ट्रायचं स्पष्टीकरण

Trai clarification on OTP Delivery : 'नेट बँकिंग किंवा अन्य ऑनलाइन सेवा वापरताना मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीसाठी यापुढं बराच वेळ वाट पाहावी लागेल, अशा...

मुंबईत पुन्हा ‘बदलापूर’..! लिफ्ट सफाई कर्मचाऱ्यांकडून शाळेतील 3 चिमुकलींचा विनयभंग

बदलापूरच्या शाळेत घडलेल्या घटनेने राज्य़ासह देशातील समाजमन ढवळून निघाले होते. अशीच घटना मुंबईच्या भांडुप येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. भांडुपमधील एका नामांकित...

Most Read